Science, asked by karan5232, 4 months ago

पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती?
(प्रकाशाचा निर्वातातील वेग = 3x108m/s)

Answers

Answered by rajraaz85
5

Answer:

निरपेक्ष अपवर्तनांक = प्रकाशाचा निर्वातातील वेग ÷ माध्यमातील प्रकाशाचा वेग

येथे माध्यम पाणी दिले आहे.

पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक = १.३६ दिला आहे.

येथे प्रकाशाचा निर्वातातील वेग = ३×१०^८ मी/ सेकंद दिला आहे.

आपण वरील सूत्रानुसार प्रकाशाचा पाण्यातील वेग काढू शकतो.

म्हणून, प्रकाशाचा पाण्यातील वेग = प्रकाशाचा निर्वातातील वेग ÷ पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक

३×१०^८ ÷ १.३६

= २.२०×१०^८ मी / सेकंद

प्रकाशाचा पाण्यातील वेग २.२०×१०^८ मी / सेकंद एवढा असेल.

Similar questions