Hindi, asked by niharpatil805, 1 month ago

पाण्याचा वापर काटकसरीने किंवा जपून करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्याल मराठीत उत्तर​

Answers

Answered by MsQueen6
9

Answer:

दररोज भाजी करण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाणी वापरतो. जवळपास लिटरभर पाणी त्यात जाते. ते कुंड्यांना किंवा झाडांना वापरा. कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. ते पाणीही नालीतच जाते. त्याऐवजी ते पाणी अंगणात शिंपडण्यासाठी वापरू शकतो.

Similar questions