Geography, asked by balugadekar280, 19 days ago

पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्याल​

Answers

Answered by manishchavan334
1

Answer:

१) तोंड धुत असताना अथवा ब्रश करत असताना पाण्याचा नळ वाहता ठेऊ नये. नळातून पाणी गळत असेल तर वेळेवर त्याची दुरुस्ती करून घ्यायला हवी. शॉवर आणि फ्लशचा अवास्तव वापर टाळल्यास पाण्याची बचत होऊ शकते

Explanation:

Similar questions