पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात?
Answers
Answered by
1
Explanation:
please write in English
Answered by
6
'पाण्याचे असंगत आचरण' हे गुणधर्म.
Explanation:
- 'पाण्याचे असंगत आचरण' या पाण्याच्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात.
- जेव्हा, पाण्याचे तापमान ४ अंश सेल्सियस च्या खाली जाते, तेव्हा पाण्याचे आंकुचन व्हायच्या ऐवजी त्याचे प्रसरण होते. म्हणून, पाण्याची घनता कमी होते. तापमान 0 अंश सेल्सियस होईपर्यंत हीच प्रक्रिया सुरु राहते.
- थंड प्रदेशात हिवाळ्यामध्ये तापमान 0 अंश सेल्सियसच्या देखील खाली जाते, तेव्हा पाण्याचे बर्फ तयार होते. बर्फ तयार झाल्यामुळे, पाण्याच्या आकारमानात वाढ होते. त्यामुळे, पाईपच्या आतमध्ये दाब निर्माण होतो.
- जेव्हा दाब खूप जास्त वाढते, तेव्हा पाईप फुटतात.
Similar questions