Science, asked by morekrushnat0, 9 months ago

पाण्याच्या स्थायू , द्रव,वायू अवस्थांची नावे लिहा ​

Answers

Answered by sakshihulgeri
1

Explanation:

पाण्याची स्थायु अवस्था बर्फ आहे

व वायु अवस्था पाण्याची वाफ आहे

व द्रव अवस्था पाणीच आहे

may be this will help you

Similar questions