पुण्यात होणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य काय होते ?
Answers
Answered by
1
Answer:
पुण्यात आल्यावर पंडिता रमाबाईंचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्याकडे झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता बाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेतील एक अट त्यांच्या व्याख्यानांचे वैशिष्ट्य होते.
Similar questions