India Languages, asked by watpadevrushail, 16 hours ago

*पाण्यावर सूर मारून मासे पकडणारा पक्षी*

1️⃣ खंड्या
2️⃣ हुप्पो
3️⃣ शिंजीर
4️⃣ किवी​

Answers

Answered by D888
4

Explanation:

1️⃣ खंड्या ✔✔✔✔✔✔

i hope this will help you

please mark me brainlieast

Answered by rajraaz85
1

Answer:

खंड्या

Explanation:

खंड्या हा पाण्यावर सूर मारून मासे पकडणारा पक्षी म्हणून ओळखला जातो.

खंड्या पक्षाची नजर चांगली असल्यामुळे तो सहजपणे शिकार करू शकतो. या पक्षाचे पाय लहान व चोच लांब असते. त्याने केलेली शिकार ही पूर्णपणे यशस्वी होते.

खंड्या पंख चमकदार दिसतात. पंखांमध्ये निळा आणि हिरवा रंग दिसून येतो. पाण्यात सूर मारून अतिशय सावधपणे शिकार करणे हे खंड्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. खंड्या पक्षाचे आयुष्य जास्तीत जास्त 10 वर्षे असते. नदी व तलावांच्या किनाऱ्यालगत खंड्या पक्षी आढळून येतो.

Similar questions
Math, 8 hours ago