पाणबळी' या कथेतील कथानायक व कथानायिका कोण
आहेत?
Answers
Answered by
0
कोणत्या वर्गाचा प्रश्न आहे
Explanation:
..............
Answered by
0
Answer:
पाणबळी या कथेतील कथानायक गुलब्या आहे व कथानायिका रखमा आहे.
Explanation:
लेखक चंदनशिव हे आपल्या लेखनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या मांडत असतात. अशीच एक ग्रामीण भागातील महत्वपूर्ण समस्या म्हणजे दुष्काळ किंवा पाणीटंचाई. ग्रामीण भागात होणाऱ्या पाणीटंचाई किंवा दुष्काळामुळे लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होते याचे ज्वलंत उदाहरण लेखक आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रस्तुत करतात. दुष्काळामुळे लोकांच्या आयुष्यात निर्माण होणारे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या एवढेच नाही तर पाण्याअभावी एका नव अर्भकाचा कसा जीव जातो याचे ज्वलंत उदाहरण लेखकाने आपल्यासमोर मांडले आहे.
Similar questions