|||] पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे? *
Answers
Answered by
0
Answer:
संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझील देशाच्या हद्दीत असणारी नदी- *
Answered by
0
Answer:
गोदावरी ही नदी भारतातील गंगा नदी नंतर सर्वात मोठी पाणी वाहून नेणारी अशी नदी आहे. म्हणूनच गोदावरीला दक्षिणेतील गंगा असेही म्हणतात. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळील सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये होतो.
गंगा नदी जुलै ते ऑक्टोबर महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते. गोदावरी नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व ओरिसा राज्यांमधून वाहते व तेथील प्रदेशाला सुजलाम-सुफलाम करते. गोदावरी नदीवर अनेक प्रकारचे धरणे बांधण्यात आले आहेत.
संपूर्ण भारताच्या दृष्टीकोनातून गोदावरी नदीचे पाणलोट क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकाचे पाणलोट क्षेत्र आहे. गोदावरी नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. ओडीसा राज्यानंतर गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
Similar questions