‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे
Answers
Answered by
0
Explanation:
heya mate option D is the answer
Answered by
0
‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अपमान करणे.
वाक्य प्रचार
पोलिसांनी रस्त्यावरच चोराचा पाणउतारा केला.
वाक्य प्रचारांची इतर उदाहरणे
- पुष्टि देणे - सहमति देणे
दादाने मला फिरायला जाणयासाठी पुष्टि दिली.
- डोळ्यांत पाणी उभे राहणे - रडू येणे
बाबा माझ्यावर रागवले म्हणून माझ्या डोळ्यांत
डोळ्यांत पाणी उभे राहिले.
- निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
- अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे
वीनूला रविवारचा दिवशी अभ्यास करता
पहताना तिच्या आईला अचंबा वाटला.
#SPJ3
Similar questions