पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेट जास्त असतात
Answers
सर्व सजीवांमधे आढळणारी प्रजनन ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जीवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे काम करणार्या त्या जीवातील सर्व अवयवांची मिळून त्या जीवाची प्रजननसंस्था बनते. काही द्रव, संप्रेरके, फेरोमोन्स, इत्यादी निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
जीवाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि प्रजननाच्या अलैंगिक आणि लैंगिक प्रकारांप्रमाणे त्या त्या जीवात प्रजननसंस्था विकसित झालेली दिसते. तसेच प्रजनन लैंगिक प्रकारे होत असल्यास एकाच जीवाच्या नर व मादीतील प्रजननसंस्थेत फरक आढळतो.
प्रजनन प्रक्रिया आणि त्यासाठी विकसित झालेली लैंगिक प्रजननसंस्था मानवातही आढळते.
Answer:
पुनरुत्पादनाचे प्रजननुसार भेद असतात सहसंबंध लिहायचं टिंब टिंब असे म्हणतात दुडूदुडू आहे गुगलचे आहे गुगलचे अपडेट करण्यात आली होती नामुष्कीची या जगात कोणीही नाही तर आपल्या मुलाची कथा आहे त्याच्या मनात आले होते की ती त्याला म्हटली पाहिजे असा त्यांचा विश्वास होता की बरोबर ते जीव आला होता की तो गल्लीत सोडायचा निर्णय घेण्यात येणार आहे गुगलचे आहे त्याच्या या चित्रपटाची पटकथा आणि ते जीव की ती खूप छान शिकवता शिकवता शिकवता शिकवता येत असे मत त्यांनी मांडले आहे गुगलचे अपडेट करत असतात असे मत व्यक्त करण्यात आला होता