Political Science, asked by mukeshfate005, 9 days ago

प.४ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. संविधानवाद व संविधानिक नैतिकता या दोन
संकल्पना स्पष्ट करा.
भारतीय संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करा.​

Answers

Answered by tejalravindrajadhav9
6

Answer:

शासनाच्या दोन घटनात्मक पातळ्या अधिकार वाटप, लिखित संविधान, स्वतंत्र न्यायमंडळ, द्विगृही कायदेमंडळ हि संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत.

Similar questions