पिंपळ पानांची वैशिष्टये
Answers
Answered by
0
Explanation:
पिंपळाच्या पानाच्या प्रयोगामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा अधिक प्रमाणात मिळतो. तसंत तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज आली असेल अथवा त्रास होत असेल तर तुम्हाला पिंपळाच्या पानाचा उपयोग करून घेता येतो. तसंच सेक्शुअर स्टॅमिना वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि गर्भधारणेसाठीदेखील याची मदत होते.
Similar questions