Hindi, asked by hiteshrane379, 3 months ago

पोपट ,कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी ,शिवणापाणी ,ऊनसावली असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टा मट्टा केला. आम्ही सहभोजन केले.


उताऱ्यातून समानार्थी शब्द शोधून लिहा.

राघू





this is marathi question ​

Answers

Answered by reeyapawar14
0

Answer:

quetion great aahe pan mala kahi samaarthi sabd bhetla nahi srry

!!!!!!!!!!!!!!

Similar questions