प्र. १0. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पयाथय शनवडा.
इटली िावाच्या िेशातलं उंचच उंच पवाताच्या उतारावरचं म्पव्हंची िावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आिो िावाची
खळखळ वाहणारी दिळ्याशार पाण्याची ििी, तर िुसरीकडे मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक... अशा सुंिर दिसगारम्य
गावात १५ एदप्रल, १४५२ या दिवशी दपअेरो आदण कॅ टेररिा यांच्या पोटी दलओिािो िा म्पव्हंची याचा जन्म झाला.
लहािपणी दलओिािो डोंगरिऱ्यांतूि मिसोक्त भटकला. दिसगाात रादहल् यामुळे त्याला दचत्रकला, संगीत, पक्षी, प्राणी,
गदणत, दवज्ञाि आदण एकू णच दिसगा यांबद्दल खूपच कु तूहल वाटायचं. याच वयात त्याला दचत्रं काढणं खूप आवडायला लागलं .
त्याचे वडील ‘कशाला दचत्रं काढतोस?’ असं म्हणूि त्याला कधीही रागावले िाहीत. दलओिािोला दचत्रं काढायला इतकं आवडू
लागलं, की तो तहािभूक दवसरूि जात असे. आपली दचत्रं खरीखुरी वाटली पादहजेत म्हणूि दलओिािो िािा तऱ्हेचे प्रयोग
करायचा. तो चक्क जंगलात दफरूि पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करूि आणायचा आदण घरी
आल् यावर त्यांचं दिरीक्षण करत बसायचा.
िहा ते बारा वषाांचा असतािा दलओिािो वदडलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्या वेळे चं फ्लोरेन्स हे
बुि् दधमंत, दचत्रकार, दशल् पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आदण तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या चौिाव्या वषाांपासूि
ते सत्तादवसाव्या वषाांपयांत दलओिािोिं व्हेरोदशओ या त्या वेळच्या दवख्यात दचत्रकाराकडे दचत्रकले चं दशक्षण घेतलं .
दचत्रकले दशवाय दलओिािोिं अिेक गोष्टी आत्मसात के ल् या होत्या. तसंच गंमत म्हणजेदलओिािो त्याच्या वहीत ‘वगामुळांचा
गुणाकार कसा करायचा हे ल् यूकाकडे जाऊि दशकू ि घे’ असं स्वत:च स्वत:ला सूचिा दिल् यासारखं काय काय दलहूि ठे वत
असे. त्याला गदणत अदण तंत्रज्ञाि हे दवषयही खूप आवडत. दवश्व कसं दिमााण होतं, प्रलय का आदण कसा होतो? या प्रश्िांची
उत्तरे शोधण्यासाठी त्यािं खगोलशास्त्राचाही अभ्यास के ला होता.
१. ‘जग’ या िब्दाचा कोणता समानाथी िब्द वरील उताऱ्यात आला आहे.
अ) मग ब) दवश्व क) पृथ्वी
२. शलओनादो दा व्हंची यांचा जन्म के हा झाला ?
अ) १५ एदप्रल, १५४२ ब) १५ एदप्रल, १३५२ क) १५ एदप्रल, १४५२
३. शलओनादो वशडलांबरोबर फ्लोरेन्स िहरात राहायला के हा आला ?
अ) आठ ते िहा वषाांचा असतािा ब) अकरा ते बारा वषाांचा असतािा क) िहा ते बारा वषाांचा असतािा
४. शलओनादोला शचत्रकले बरोबर इतर कोणते शवषय आवडत ?
अ) दवज्ञाि अदण तंत्रज्ञाि ब) गदणत अदण तंत्रज्ञाि क) गदणत अदण दवज्ञाि
५. प्रलय का आशण कसा होतो ? या प्रश्नांची उत्तरे िोधण्यासाठी शलओनादोनेकोणत्या शवषयांचा अभ्यास के ला होता
?
अ) भूगोल ब) खगोलशास्त्र क) अंतराळ
६. शलओनादोला शचत्रं काढायला इतकं आवडू लागलं, की तो तहानिूक शवसरून जात असे.(उियान्वयी अव्यय
ओळखा)
अ) आवडू ब) तो क) की
Answers
Answered by
3
Answer:
शलओनादोला शचत्रकले बरोबर इतर कोणते शवषय आवडत ?
अ) दवज्ञाि अदण तंत्रज्ञाि ब) गदणत अदण तंत्रज्ञाि क) गदणत अदण दवज्ञाि
५. प्रलय का आशण कसा होतो ? या प्रश्नांची उत्तरे िोधण्यासाठी शलओनादोनेकोणत्या शवषयांचा अभ्यास के ला होता
?
अ) भूगोल ब) खगोलशास्त्र क) अंतराळ
Explanation:
Thank my answer and mark me as brainist
Similar questions
India Languages,
1 month ago
English,
2 months ago
Political Science,
2 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago