History, asked by drrayalwar, 1 day ago

प्र.1 अ) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा।
1) संत चळवळीचे मुख्य केंद्र ___हे होते.
(देहू, आळंदी, पैठण, पंढरपुर)
2) ____ही स्वराज्याची पहिली राजधानी होती.
(प्रतापगड, विशालगड, कोंढाणा, राजगड)
3) अनेक गावे मिळून____होते.
(मौजा, कसबा, परगणा, शहर)

what is the answer...​

Answers

Answered by yogitawaykos91
1

Answer:

1) पंढरपूर

2) राजगड

३) शहर

Similar questions