प्र.1.अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :-
1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक__________यास म्हणता येईल.
अ) व्हॉल्टेअर
ब) रेने देकार्त
क) लिओपोल्ड रांके
ड) कार्ल मार्क्स
2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार__________येथे आहे.
अ) दिल्ली
ब) कोलकाता
क) मुंबई
ड) चेन्नई
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :-
1)1. कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाटयपरंपरा
2. रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
3. रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
4. कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य.
2)1. हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
2. स्त्री पुरूष तुलना - स्त्रीवादी लेखन
3. द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857- मार्क्सवादी इतिहास
4. ग्रॅड डफ - वसाहतवादी इतिहास
प्र.2. रा) पुढील संकल्पना स्पष्ट करा:-
1. अॅनल्स प्रणाली 2.अभिलेखागार
प्र.3. रा) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:-
1. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
2.स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
प्र.4.था) पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा:-
1. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनांचे जनक असे का म्हटले जाते?
2. जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
✒️राज्यशास्त्र✒️
प्र.1.ला) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :-
1. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी__________जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
अ) 25 %
ब) 30 %
क) 40 %
ड) 50 %
Place SolvesThisQuestionsप्र.1.अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :- 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक__________यास म्हणता येईल. अ) व्हॉल्टेअर ब) रेने देकार्त क) लिओपोल्ड रांके ड) कार्ल मार्क्स 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार__________येथे आहे. अ) दिल्ली ब) कोलकाता क) मुंबई ड) चेन्नई ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :- 1)1. कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाटयपरंपरा 2. रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य 3. रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण 4. कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य.
Answers
Answered by
0
Answer:
jrjaols jelspa ukaoow isksksks jsmndlsn isneinsks usnnen
Answered by
0
Answer:
answer
Explanation:
what are you doing this time
Similar questions