प्र.1.अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :-
1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक__________यास म्हणता येईल.
अ) व्हॉल्टेअर
ब) रेने देकार्त
क) लिओपोल्ड रांके
ड) कार्ल मार्क्स
2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार__________येथे आहे.
अ) दिल्ली
ब) कोलकाता
क) मुंबई
ड) चेन्नई
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :-
1)1. कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाटयपरंपरा
2. रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
3. रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
4. कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य.
2)1. हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
2. स्त्री पुरूष तुलना - स्त्रीवादी लेखन
3. द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857- मार्क्सवादी इतिहास
4. ग्रॅड डफ - वसाहतवादी इतिहास
प्र.2. रा) पुढील संकल्पना स्पष्ट करा:-
1. अॅनल्स प्रणाली 2.अभिलेखागार
प्र.3. रा) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:-
1. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
2.स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
प्र.4.था) पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा:-
1. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनांचे जनक असे का म्हटले जाते?
2. जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
✒️राज्यशास्त्र✒️
प्र.1.ला) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :-
1. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी__________जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
अ) 25 %
ब) 30 %
क) 40 %
ड) 50 %
Place SolvesThisQuestions
Answers
1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक__________यास म्हणता येईल.
✔ अ) व्हॉल्टेअर
➲ आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ...व्हॉल्टेअर... यास म्हणता येईल.
2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार__________येथे आहे.
✔ अ) दिल्ली
➲ भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ...दिल्ली... येथे आहे.
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :-
चुकीची जोडी ⦂ रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
➲ रम्मन हा उत्तराखंडमधील गढवाल प्रदेशातील त्योहार आहे.
चुकीची जोडी ⦂ द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857- मार्क्सवादी इतिहास
➲ 1857 चा स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध इतिहासाचे पुस्तक आहे.
1. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी__________जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
✔ ड) 50 %
➲ महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ...50%... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
place solves this question