History, asked by sureshcavhansureshca, 1 month ago

प्र .1 )अचूक गट ओळखा.

1) भारतातील राज्ये-
अ) महाराष्ट्र, गुजरात, आमापा
ब) मणिपूर, केरल, अलग्यास
अ) मध्यप्रदेश, सिक्कीम, तेलंगणा

2) ब्राझीलमधील राज्ये-
अ) पाराना, पंजाब, आके
ब) आमापा, अरुणाचल प्रदेश, सेराईमा
क) सावो पावलो, अमेझोनस, माटो ग्रासो

3)भारतातील नदया-
अ) यमुना, घागरा, नियो
ब) उरुग्वे, गंगा, रावी
क) सतलज, साबरमती, नर्मदा

4)ब्राझीलमधील प्रमुख विमानतळ-
अ) कुरीटीबा, मुंबई, पुणे
ब) रिओ ग्रांडे, कुइयावा, पोटो अजगर
क) यो गाडे, पुणे, बंगळूर​

Answers

Answered by khushi2409004
28

Answer:

1) भारतातील राज्ये-

अ) मध्यप्रदेश, सिक्कीम, तेलंगणा

2) ब्राझीलमधील राज्ये-

क) सावो पावलो, अमेझोनस, माटो ग्रासो

3)भारतातील नदया-

क) सतलज, साबरमती, नर्मदा

4)ब्राझीलमधील प्रमुख विमानतळ-

ब) रिओ ग्रांडे, कुइयावा, पोटो अजगर

Similar questions