Geography, asked by survasemayuri3, 3 months ago

प्र. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा :
(1) ब्राझीलचा
विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.
(i) विषुववृत्तीय (ii) अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय (iii) रेखावृत्तीय (iv) अक्षवृत्तीय
(2) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा
(1) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत. (iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
(3) भारतात
राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(i) गुजरात
(iv) पश्चिम बंगाल
(4) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात
क्रमांक लागतो.
(i) दुसरा
(ii) तिसरा (iii) चौथा
(in) चौथा (iv) पाचवा
(ii) गोवा
(ii) पंजाब​

Answers

Answered by lonaregaurav143
8

Answer:

ब्राझीलचा

विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.

(i) विषुववृत्तीय (ii) अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय (iii) रेखावृत्तीय (iv) अक्षवृत्तीय

Answered by jagadishsarda8787
2

Answer:

विषुववृत्तीय

Explanation:

  1. ब्राझीलचा विषुववृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.

Similar questions