Hindi, asked by Nandumadavi, 4 days ago

प्र.1 (B) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. ०५ 1) रोपवाटिकेत कुंपणाची गरज असते 2) नर्सरी मध्ये जागेची आखणी केली जाते 3) फावडे, खुरपी हे खोदकामकरिता वापरत नाहीत. 4) शोभेवंत फुलांची रोपवाटिकेला प्रकाश व्यवस्था आवश्यक आहे 5) कुंडी ला सूर्य प्रकाशात ठेवावे​

Answers

Answered by 7975524517
0

Answer:

1)बरोबर

2)चुक

3)चुक

4)बरोबर

5)बरोबर

Similar questions