प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
[1]
(i) मेजर ध्यानचंद
(ii) मेरी कोम
- हॉकी खेळात नेत्रदीपक कामगिरी
- पहिली भारतीय महिला कुस्तीगीर
'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित
- कुस्ती खेळात प्रावीण्य
(ii) सचिन तेंडुलकर
(iv) मारुती माने
Answers
Answered by
4
Answer:
खालील जोडी चुकीची आहे
मेरी कोम ही बॉक्सर आहे
(ii) मेरी कोम - पहिली भारतीय महिला कुस्तीगीर
Similar questions