Math, asked by omkirankumar5, 3 months ago

प्र.1.
जर एका वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 6 तारखेनंतर तीन दिवसांनी मंगळवार असेल तर त्या महिन्याच्या 25 तारखेला कोणाला
असेल?
1) मंगळवार
2) बुधवार
4) शुक्रवारजोर एका वर्षाचा फेब्रुवारी महिन्यात सहा तारखे नंतर तीन देव साहनी मंगलवार असेल तर त्या महिन्याचा पंचवीस तारखेला कोणता वार सेल ​

Answers

Answered by swatip1311
1

Answer:

2. बुधवार

Step-by-step explanation:

6 तारखेनंतर 3दिवसांनी म्हणजे 10 तारखेला मंगळवार येईल मग त्यानंतर 2 आठवड्यानी म्हणजेच 24 तारखेला मंगळवार येईल मग पुढच्या दिवशी 25 तारखेला बुधवार येईल

Answered by kalawadesaurav
0

mujhe pata nahin hai iske liye answer dancer hai 123456

Similar questions