India Languages, asked by deshmukhsonali1976, 5 months ago

प्र.1 खालील वाक्यात कंसातील योग्य उभयान्वयी अव्यय लिहा.
(आणि, व, व , अन् )
1)पाहुणे आले ------ लाईट गेली.
२) राम शाळेत जाण्यासाठी निघाला ----- पाऊस आला.
३) आज डब्यात भाजी, पोळी आणली ------- लोनचे पण आहे.
४) चिमणीने घरट्याबाहेर मान काढली -------- किलबिलाट केला.

Answers

Answered by vmmokashe
6

1 अन...answer is right plz branlist


vmmokashe: hi
vmmokashe: plz branlist kr mazya answer la
Answered by studay07
2

Answer:

1)पाहुणे आले अन  लाईट गेली.

२) राम शाळेत जाण्यासाठी निघाला  पाऊस आला.

३) आज डब्यात भाजी, पोळी आणली आणि लोनचे पण आहे.

४) चिमणीने घरट्याबाहेर मान काढली, व ,आणि, किलबिलाट केला.

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.

  • प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
  • गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
Similar questions