Art, asked by shivramshendade124, 6 months ago

प्र. 1). श्रमिक कामगाराचे जीवन तुमच्या शब्दात लिहा? ((((जर answer माहित असेल तर च लिहा फालतू answer लिहु नका. ?))))) ​

Answers

Answered by sahilrajput11122021
2

Answer:

दोन दिवस या कवितेतून कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांचे वास्तव जीवनाचे व त्यांच्या मनोवेधक चित्रण केले आहे दारिद्र्याकडे कामगाराच्या इच्छा असली तरी प्राप्त परिस्थितीत दृढ मन शक्तीने लढत राहण्याची जिद्द या कवितेत यांनी यथार्थपणे शब्दनशब्द केली आहे

Similar questions