प्र.10 वाक्ये बनवा:-
1) साहाय्य-
2) स्वागत
3) नेहमी-
4) समाधान-
Answers
Answered by
1
Answer:
१) चांगली माणसे नेहमी एकमेकांना साहाय्य करतात.
२) माझ्या दादाने परीक्षेत चांगले गुण मिळवले त्यामुळे त्याचे घरात खूप छान स्वागत झाले.
३)मी नेहमी शाळेत जाण्यासाठी रडतो कारण माझा अभ्यास अपूर्ण असतो.
४) आईला आपल्या मुलाला आनंदी पाहून नेहमी समाधान वाटते.
please mark me as brainliest
Similar questions