Math, asked by santoshshinde8461, 1 month ago

प्र.1अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
अ) 40 सेमी
ब) 13 चौ. सेमी
क) 40 चौ. सेमी
ड) 13 सेमी​

Answers

Answered by shivarcha226
7

Answer:

आरे, समांतर भुज चौकोन म्हणतोय आणि दोन दोन वेगळ्या वेगळ्या बाजू कश्या असतील...??

नाही तर मग ४० येईल उत्तर.

Similar questions