प्र. 2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा: (कोणतीही दोन)
(1) भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलांचे पुंजके आढळतात,
Answers
Answered by
27
Explanation:
देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात.[१] सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉरेस्ट’ असेही म्हटले जाते.[२]
Answered by
4
पश्र्चिम दाट जंगलाचे पुंजके आदळतात
Similar questions