Science, asked by dhanukhamkar123, 1 month ago

प्र.2 अ) शास्त्रीय कारणे लिहा. (कोणतेही दोन)
i) थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0° किंवा त्यापेक्षा कम
होऊनसुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात.

Answers

Answered by rajraaz85
6

Answer:

थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0℃ किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात, कारण प्रत्येक प्राणी जगत असताना आपल्या वातावरणाशी जुळवून घेतो. अतिशय थंड अशा प्रदेशात तिथे राहणार्‍या प्राण्यांना बाहेरून खूप कमी प्रमाणात ऊर्जा मिळत असते. त्यामुळेच अशा वातावरणात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आपल्या शरीरातच ऊर्जेची निर्मिती करावी लागत असते. शरीरातील ऊर्जेच्या निर्मितीमुळे ते असणाऱ्या थंड वातावरणातही स्वतःला सामावून घेतात व जिवंत राहू शकतात. त्यांना स्वतःला नेहमी कार्यरत ठेवून त्यातील ऊर्जा निर्मिती करावी लागत असते.त्याचाच फायदा म्हणून ते 0℃ व  त्यापेक्षाही कमी तापमान असलेल्या भागात जिवंत राहू शकतात.

Similar questions