प्र.2 आपल्या मैत्तिणीचे कोणत्याही कारणाने
अभ्यासात लक्ष लागत
नसल तर
आणि ती शिक्षणापासून दूर जात असेल
गैरहजर
राहत असल, खोट बोलत
असेल
तर
मैत्रीण म्हणून तुम्ही
तिच्यासाठी काय कराल?
Answers
Answer:
तिला समजवून सांगु
Explanation:
की अभ्यासकेल्याने आपले ज्ञान वाढते
Answer:
अभ्यासात मन कसे लावावे |अभ्यासात मन लागण्यासाठी काय उपाय करावे >> बर्याच मुलांच्या बाबतीत पालकांना ह्या अडचणी येत असतात.किंवा काही मुलांना देखील अभ्यास करायची इच्छा असते, परंतु त्यांचा मनावर ताबा नसतो अशा मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची ओढ निर्माण होणे गरजेचे असते.
मुलांचेच काय आपल्या प्रत्येकाचे असेच असते ना, आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते,किंवा ज्या गोष्टींच्या मागे आपण काही उद्दीष्ट ठेवतो त्याच गोष्टी आपण आवडीने किंवा मन लाऊन करतो. तसेच अभ्यासाचे आहे अभ्यासात मन लागण्यासाठी मुलांना त्यात आवड निर्माण झाली पाहिजे. किंवा अभ्यास करून आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचे आहे ते मुलांनी स्वतः ठरवले पाहिजे. पालकांनी कितीही उद्दिष्टे ठरवून उपयोग नाही,मुलांनी उद्दिष्टे ठरवली तरच मुले मन लावून अभ्यास करतात.