Hindi, asked by afreendharar, 5 months ago

प्र.2 खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करा.
2) हतबुद्ध होणे​

Answers

Answered by pranathi47
3

Answer:

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यांत उपयोग :-

काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.

वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ ( वाच्यार्थ ) न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबन्ध होय.

Answered by kajalypathare
1

Answer:

मला अर्थ माहिती आहे पण वाक्य नाही अर्थ असा आहे हतबल होणे

Similar questions