Geography, asked by sohamdoifode7, 1 day ago

प्र. 2. पुढील दिलेल्या पर्यायांपैकी चुकीची जोडी ओळखा:
(1) दिशा व शेजारील सीमा :
(1) ब्राझीलच्या उत्तर दिशेत शेजारील देश - गियाना
(ii) ब्राझीलच्या पश्चिम दिशेत शेजारील देश - पेरू
(iii) ब्राझीलच्या दक्षिण दिशेत शेजारील देश - अर्जेंटिना
(iv) ब्राझीलच्या पूर्व दिशेत शेजारील देश - फ्रेंच गियाना
(2) हवामानाची वैशिष्ट्ये:
(i) भारतातील दक्षिण भाग
तापमान तुलनेने अधिक
(ii) भारतातील उत्तर भाग – पर्जन्यमान तुलनेने अधिक
(iii) भारतातील किनारपट्टीचा भाग दमट हवामान
(iv) भारतातील उत्तर भाग
तापमान तुलनेने कमी
(3) राज्य व लोकसंख्या घनता :
(i) सावो पावलो - दाट लोकसंख्या
(ii) हिमाचल प्रदेश – दाट लोकसंख्या
(iii) अॅमेझोनास - विरळ लोकसंख्या
(iv) पश्चिम बंगाल
-
दाट लोकसंख्या
(4) वने व वृक्ष :
(i) सदाहरित वने - महोगनी
(ii) पानझडी वने
साग
(iii) काटेरी झुडपी वने - खेजडी
(iv) समुद्रकाठची वने (खारफुटीची वने) - रबर​

Answers

Answered by durgadevgade8
6

Answer:

1) (ii) , 2) (iv) , 3) (ii) , 4) (i)

Similar questions