प्र.2रा योग्य जोड्या जुळवा 'अगट. उत्तरे 'ब' गट 1) आरवली पर्वत अ) अर्वाचीन पर्वतरांग 2) शिवालिक ब) जगाचा कॉफी पॉट 3) ब्राझील देश क) माळवा पठार 4) ब्राझीलचा खेळ ड) क्रिकेट इ) फुटबॉल
Answers
Answered by
12
प्रश्न :-
प्र.2रा योग्य जोड्या जुळवा.
'अ' गट 'ब' गट
१) आरवली पर्वत अ) अर्वाचीन पर्वतरांग
२) शिवालिक ब) जगाचा कॉफी पॉट
३) ब्राझील देश क) माळवा पठार
४) ब्राझीलचा खेळ ड) क्रिकेट
इ) फुटबॉल
उत्तर :-
'अ' गट उत्तर
१) आरवली पर्वत क) माळवा पठार
२) शिवालिक अ) अर्वाचीन पर्वतरांग
३) ब्राझील देश ब) जगाचा कॉफी पॉट
४) ब्राझीलचा खेळ इ) फुटबॉल
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Answered by
2
अ गट उत्तरे
1) अरवली पर्वत - क) माळवा पठार
2) शिवालिक - अ) अर्वाचीन पर्वतरांग
3) ब्राझील देश - ब) जगाचा कॉफी पॉट
4) ब्राझीलचा खेळ - इ) फुटबॉल
Mark me brainliest
Similar questions