History, asked by reshmamane957, 2 months ago

प्र.3 एका वाक्यात उत्तरे लिहा - एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले ?​

Answers

Answered by archit11032008
7

Answer:

जे सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव (युनिसेल्युलर ऑरगॅनिझम) असे म्हणतात. उदा. अमीबा.

Explanation:

Asha aahe tumhala madat hoil.

Similar questions