प्र. 3 टिपा लिहा. (कोणतेही 2) 1) भारतातील काटेरी व झुडपी वने 2) भारतातील जनगणना 3) ब्राझीलमधील 'पश्चिमेकडे चला' धोरण,
Answers
Answer:
3)ब्राझीलमधील विशिष्ट भागांत होणारे लोकसंख्येचे केंद्रीकरण टाळणे आवश्यक आहे.
1) भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात.
Explanation:
1) एखाक्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी
अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात. अशा वनस्पतींच्या समूहास वन असे म्हणतात. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो.वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. वनापासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात.
भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात.
(१) सदाहरित वने
(२) पानझडी वने
(३) काटेरी झुडपी वने
(४) समतत्काळची तने
(५) हिमालयातील वने.
3) i) ब्राझीलमधील दक्षिण व आग्नेय भागात नागरीकरणाचा वेग जास्त असल्यामुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे.
(ii) ब्राझीलमधील पश्चिम भागात नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
ब्राझीलमधील विशिष्ट भागांत होणारे लोकसंख्येचे केंद्रीकरण टाळणे आवश्यक आहे.