प्र. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) वाक्यप्रकार :
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्ही आज घरी लवकर जाणार आहात का?
(2) किती सुंदर आहे ताजमहाल !
(2) वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) जुनी वस्त्र धारण करू नयेत. (विधानार्थी करा.)
(2) मरगळ झटकून टाकावी. (आज्ञार्थी करा.)
(3) वाक्प्रचार :
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) हातात हात घालणे. (2) प्रभावित होणे. (3) भान ठेवणे.
Answers
Answered by
0
Answer:
please refresh or try again later this in English
Similar questions