India Languages, asked by khanrumaisa047, 6 months ago

प्र. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) वाक्यप्रकार:
पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्हांला तुमच्या कार्यात यश मिळो.
(2) ऋतू नियमितपणे सर्व विषयांची उजळणी करीत असते.​

Answers

Answered by yashingale515
24

Answer:

वरील दोन्हीही वाक्ये ही विधानार्थी या प्रकारात आहेत.

Similar questions