Hindi, asked by umairlakhani1512, 28 days ago

प्र. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) वाक्यप्रकार:
पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) बापरे! किती खोल आहे ही दरी!
(2) तेव्हा काय घडलं ते तू मला खरं खरं सांगशील का?​

Answers

Answered by rajraaz85
5

Answer:

१.दिलेले वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे.

ज्यावेळी बोलणाऱ्याच्या आतील भावना अचानक पणे बाहेर येतात त्यावेळेस हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे असे म्हणतात.

दिलेल्या वाक्यात बापरे! हा शब्द बोलणाऱ्याच्या अचानक आलेल्या भावना दाखवतात म्हणून ते वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे.

२. दिलेले वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य आहे.

ज्या वेळेस एखादी माहिती हवी असेल त्यावेळेस बोलणारा व्यक्ती हा प्रश्न विचारत असतो या वाक्यातून प्रश्न निर्माण केला जातो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

दिलेल्या वाक्यात तेव्हा काय घडलं ते खरं सांगशील का? या शब्दांचा वापर करून माहीती काढून घेण्यासाठी प्रश्न विचारला आहे म्हणून ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे.

Explanation

Answered by sanchi0515
3

Answer:

1)उद्गरार्थी वाक्य.

2) प्रश्नार्थी वाक्य .

Similar questions