India Languages, asked by simrandubbewar, 3 months ago

प्र.4 अ) व्याकरण घटकावर अधारित कृती:
1. पुढील वाक्य ओळखा.
i) किती पाऊस पडला हो काल रात्री!
ii) आज पहाटे रानात उजेड नव्हता.
iii) तुला लाडू आवडतो का?
iv) विद्यार्थ्यानो अभ्यास करा.​

Answers

Answered by shingho
0

Answer:

i)उद्गाराथ्री वाक्य

ii)विधानाथ्री वाक्य

iii)प्रश्नाथ्री वाक्य

iv)आज्ञार्थी वाक्य

Similar questions