प्र. 4. (आ) पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
(1) गद्य आकलन :
• पुढील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील :
लहान मुलांना कासव आवडते. कासव पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे. म्हणून त्यास
'उभयचर' म्हणतात. कासव पाण्यातील जीवजंतू खाऊन पाणी साफ करते. म्हणून विहिरीत कासवे पाळण्याची
पद्धत आहे. कासव अतिशय खादाड व चिवट असते. म्हणूनच निसर्गाच्या रहाटगाडग्यात युगानयुगे कासव
टिकून राहिले. 'डायनोसोर' हा एक अतिशय पुरातन आणि प्रचंड आकाराचा प्राणी होता. कालांतराने पृथ्वीवरील
बऱ्याच प्राण्यांचा संहार झाला. त्यातच 'डायनोसोर' या प्राण्याचा नाश झाला. पण कासवाचा जन्म या
'डायनोसोर'च्या पूर्वीचा. कासव मात्र टिकून राहिले.
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
कासाव पाणी स्वच्छ कसा कराटो
Answered by
0
- लहान मुलांना काम आवडतो ?
- कासव पाण्यातील काय खाऊन पाणी साफ करतो ?
- प्रचंड आकारचा प्राणी कोन होता ?
- कासव कुठे-कुठे राहतों?
Similar questions
Biology,
1 month ago
Accountancy,
2 months ago
Science,
2 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago