English, asked by nadafzarina, 4 months ago

प्र.4 आयताकृती सभागृहाची लांबी 12मीटर व रुंदी 6 मीटर आहे. या खोलीत 30 सेमी बाजू असलेल्या
चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील ? या
उदाहरणातील चौरसाकृती फरशा 15 सेमी बाजूच्या घेतल्यात तर किती फरशा लागतील?​

Answers

Answered by santoshtolnure88669
1

Answer:

30 CM चे ८०० फर्श या

Explanation:

व 15 CM चे 3200 फरशी

Similar questions