प्र.4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास
यांचा इतिहास समाजावून घेणे हे या ज्ञानशाखाच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्परसंबंध समजून जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्यासंबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या घेण्याच्या उत्पत्तीसंबधीच्या कथा, सृष्टिचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देव-देवतांसंबधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विघी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्यशाखेतील विविध शाखांच्या विकासाला
तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते
मानव्य ज्ञानशाखांची यादी करा
2. 3. कोणत्या विषयाला विज्ञानाबरोबरच इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते? प्राचीन लोकांनी केलेल्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत, असे का म्हटले आहे
Answers
Explanation:
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास