Math, asked by mitali93, 5 months ago


प्र.4)
दोन भावांच्या 10 वर्षापुर्वीच्या वयांची बेरीज ही त्यांच्या 10 वर्षांनंतरच्या वयांच्या बेरजेच्या 1/6 पट असेल, तर त्यांच्या
आजच्या वयांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल ?
(1)24
(2)28
(3)20
(4)8

Answers

Answered by tanvi61897
3

Answer:

it may be 28

Step-by-step explanation:

Hope it helps

Similar questions