History, asked by bhoresiddhika, 3 months ago

प्र.5 अ) एका वाक्यात उत्तरे लिहा : (को. 2)
1. कोणत्या व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात ?
2. पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला कितीने वाढ
3. 'ग्रहीय वारे' म्हणजे काय?​

Answers

Answered by mrudulasarangdhar
2

Answer:

1) ज्या व्यवसायं मध्ये समाजाचा विकास करण्या हेतूने कार्य केले जाते,त्या सर्व व्यवसायांना चातुर्थक व्यवसाय असे म्हणतात.

Similar questions