Math, asked by sonwalkarprajkta81, 5 months ago

प्र.5
एका फळ विक्रेत्याने 5 संत्री 4 रूपयांस या प्रमाणे 30 डझन संत्री खरेदी करून ती सर्व संत्री 4 संत्री
5 रूपयांस याप्रमाणे विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती ?
(1) 56.25% (2) 45% (3) 25% (4) 54.50%​

Answers

Answered by anubhavshrikhande
2

Answer:

56.25 %

Step-by-step explanation:

फळ विक्रेत्याने 288 रुपयाला संत्री विकत घेतली आणी 456 रुपयाला विकली. त्यामुळे नफा 56.25%

Similar questions