English, asked by rutujaskadam06, 1 month ago

प्र. 5) खालील विधाने दुरुस्त करून लिहा.
अ) पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात.
आ) चपात्या करताना पीठातील कोंडा काढून टाकाया. parisara​

Answers

Answered by shwetamuddappawar
6

Answer

अ) पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात.

हे बरोबर आहे.

आ) चपात्या करताना पीठातील कोंडा काढून टाकाया.

हे चुकीचे आहे

दुरुस्त विधान:- चपात्या करताना पीठातील कोंडा काढून टाका.

Similar questions