Geography, asked by sabaleaditya13, 11 months ago

प्र. 5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(1) भारतात लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.​

Answers

Answered by ninjashiva788
7

1. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

2. याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

3. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

Similar questions