Science, asked by swatidhav1985, 3 months ago

प्र.5.
वनस्पतीच्या पानाचा कोणता भाग पाणी वाहून नेण्याचे कार्य करतो?
® उपशिरा
® पर्णतल © पर्णपत्र
Dपर्णाग्र
प्र.6.
कार्यानुसार असंगत घटक ओळखा
® मूत्रपिंड
® फुफ्फुस
©त्वचा
D यकृत
प्र.7.
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीतून डिंक बाहेर पडतो?
® कडुनिंब
ॐ नारळ
©आंबा
D सुपारी
प्र.8.
हत्तीची आयुर्मर्यादा
91 ते 4 महिने
असते.
® 70 ते 90 वर्षे
© 25 वर्षे
050 वर्षे
खालीलपैकी कोणता जळत्तरी​

Answers

Answered by jadhavdivya785
0

Answer:

these is not science questions

Answered by Anonymous
0

Answer:

Accessibility Tools

Increase Text

Decrease Text

Grayscale

High Contrast

Negative Contrast

Light Background

Links Underline

Readable Font

Reset

Skip to content

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

वनस्पति व पाणी

>जीवविज्ञाने>वनस्पतिविज्ञान>वनस्पति व पाणी

वनस्पति व पाणी : सुप्तावस्थेतील वनस्पती, बीजे, बीजुके, कंद ग्रंथिक्षोड इत्यादींच्या बाबतीत एक गोष्ट आढळते की, त्यांच्या कोशिकांतील (पेशीतील) पाण्याचे प्रमाण फारच कमी असते. याउलट वनस्पतींच्या जिवंत आणि कार्यक्षम कोशिकांत सर्वसाधारणपणे ९०टक्क्यांच्यावरपाणी असते. उदा., पानांमध्ये व सर्वसाधारण मांसल भागात ते सु.५५-८५टक्के (त्यांच्या ताजेपणी केलेल्या वजनाच्या’ असून लाकडासारखा मृत भागांचा ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहात) ३०-६०टक्के असते. याचे कारण असे की, वनस्पतींच्या सर्व शरीरातील रासायनिक विक्रियांना पाणी हेच माध्यम लागते आणि त्या सर्व विक्रिया पाण्यात विरघळलेल्या पदार्थांमध्येच होतात. याशिवाय पाण्यामधून वनस्पतींना इतर अनेक क्रियांत लागणारे H+ व OH­− हे आयन (विद्युत्भारीत अणू, रेणू वा अणुगट) मिळतात यामुळेच पाणी व वनस्पतिजीवनातील एक फार महत्त्वाचा घटक मानतात. तसेच हा जलांश वनस्पतिशरीरात स्थिर नसून गतिकीय प्रणालीचा भाग असतो. स्थलवासी वनस्पतीत प्रणालीमध्ये जनिनीतून पाण्याचे शोषण, नंतर सर्व शरीरात स्थानांतरण व शेवटी विशेषतः बाष्पोच्छ्‌वासामुळे (बाष्परूपाने पाणी विशेषतः पानाच्या अतित्वचेतील रंध्रांतून बाहेर टाकण्याच्या क्रियेमुळे) होणारी हानी यांचा अंतर्भाव होतो.

Explanation:

HOPE it helps....

Similar questions