प्र. 5वा करोना काळात तुम्ही शिकत असलेल्या ऑनलाईन शिक्षणाविषयीची माहिती स्वभाषेत 6/7 ओळीत लिहा.
(1)
उत्तर
Answers
Answered by
0
Explanation:
ऑनलाईन शिक्षण मुळे आपल्या वेळेची व श्रमाची बचत होते.
ऑनलाईन मुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात.
या काळात आपल्याला शाळेची किंमत कळली आहे.
कोरोना या आजरा मुळे स्वच्छ तेची जाणीव झाली आहे .
ऑनलाईन शिक्षण चे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे वाईट लक्षणे पण आहेत.
Similar questions