Science, asked by Adityapund11, 1 month ago

प्र. 6) किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वैद्यकशास्त्रात कसा उपयोग होतो ?​

Answers

Answered by ajay20037
1

Answer:

I don't know hind write in english

Explanation:

pls

Answered by ManaliKamble
13

Answer:

किरणोत्सारी मूलद्रव्ये फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे . किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैज्ञानिक संशोधन , कृषी , उद्योगधंदे , औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो

Explanation:

mark me brainlist plz

Similar questions